Abhang 1147रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥१॥अरे मना, राम राम म्हण; बाकी कशाशीही आपल्याला देणंघेणं नाही. रामाने अनेकांना असा भवसागर पार करून दिला आहे; तसंच पुढेही तुकाची अब्रू राख.