Abhang 1152
तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जिसती निकसे राम ॥१ ॥
तुका म्हणतो, मी कोणाला मोठा मानत नाही फक्त त्याच्यापाशी खूप पैसा आहे म्हणून. ज्या तोंडातून रामाचे नाव बाहेर पडते, त्या तोंडावरून मी ओवाळून जातो - तेच खरे मोठे.
pocketpage.in