Abhang 1157
तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥ १॥
तुका म्हणतो, रामावर अशीच गोड आणि घट्ट प्रीती ठेव. जसा पतंगा (रातकिडा) दिव्याच्या ज्योतीवर झेप घेतो आणि स्वतःच्या शरीराची राख करून घेतो, तशी बेभान प्रीती राखावी.
pocketpage.in