Abhang 1162
काफर सोही आपण बुझे । आला दुनिया भर । कहे तुका तुम्हे सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥१ ॥
जो फक्त स्वतःलाच शहाणा समजतो तोच खरा काफर - असे लोक या जगात भरपूर आहेत. तुका म्हणतो, ऐका रे बंधूंनो, ज्यांचे हृदय कठोर आहे तेच खरे काफर होत.
pocketpage.in