Abhang 1164
फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित मिलाया नाद ॥१॥
फळ मिळाले की माणूस खूश होतो, मग तो कोणाशी वाद घालत नाही. जसे हरिण मधुर सुरांत इतके गुंग होते, की त्याला येणारा बाण दिसतच नाही - तसेच भक्तही नामात रंगून जातात.
pocketpage.in