Abhang 1165तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तोन पालटू आव । येहि तन जाव ॥१॥तुका रामाचा दास आहे, त्याच्या मनात एकच भाव आहे - मग हे शरीर राहो अथवा जावो, रामावरचे प्रेम कधीच बदलणार नाही.