Abhang 1169
तुका संगत तीन्हसें कहिये । जिन्थे सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥१॥
तुका म्हणतो, तीच खरी संगत म्हणावी जिथे सुख दुणावते. दुर्जनाच्या संगतीने मात्र प्रेम उलट कमीच होत जाते, म्हणून त्याच्यापासून दूर राहावे.
pocketpage.in