Abhang 1171
तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मुई । तब तूं किया काय ॥१॥
तुका म्हणतो, नुसते कुटुंब सोडले रे, तरी मुलाबाळांचा विचार अजून डोक्यात घोळतच राहतो. जोपर्यंत मनातील इच्छा-वासना मेलेली नाही, तोपर्यंत असा त्याग करून तू खरेतर काहीच केले नाहीस.
pocketpage.in