Abhang 1173ब्रीद मेरे साइईंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥१॥माझ्या स्वामीचे (देवाचे) बिरुद तुका अभिमानाने मिरवत चालतो. खरा शूर तोच, जो आमच्या बाजूने - देवासाठी - लढतो आणि देहाची सर्व आसक्ती सोडून देतो.