Abhang 1174कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥१॥तुका म्हणतो, बरे झाले की मी संतांचा दास झालो. नाहीतर, मनातील वासना-आशा मिटली नसती, तर मला माहीत नाही किती वेळा व्यर्थ मरण आले असते.