पाणी केरा बुदबुदा, इसी हमारी जाति।
एक दिनाँ छिप जाँहिगे, तारे ज्यूं परभाति॥
माणसाची जात म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा. पहाट होताच तारे दिसेनासे होतात, तसे एक दिवस आपणही नाहीसे होऊ.
बुडबुडा क्षणभर टिकतो; तारे रात्रभर चमकतात. तरी पहाट झाली की तेही नजरेआड होतात.