“पाणी आणि त्याचे बुडबुडे एकच. बुडबुडे पाण्यात जन्मतात, पाण्यावर तरंगतात, आणि शेवटी पाण्यातच परत मिसळतात. तसेच जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत. फरक आहे तो फक्त प्रमाणाचा: एक मर्यादित आणि लहान, दुसरा अनंत; एक परावलंबी, दुसरा स्वतंत्र.”
जीवात्मा म्हणजे प्रत्येक जीवातला स्वतःचा आत्मा. परमात्मा म्हणजे सर्वश्रेष्ठ आत्मा, देव.