श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावेदिव्याखाली अंधार“दिव्याखाली नेहमी अंधार असतो, आणि त्याचा उजेड मात्र आजूबाजूच्या सगळ्यांवर पडतो. तसेच महापुरुषाच्या अगदी जवळ राहणाऱ्या माणसाला तो कळत नाही. दूर राहणारे मात्र त्याच्या आत्मिक तेजाने आणि असामान्य सामर्थ्याने मोहून जातात.”