“एकाच सोन्याचे वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या नावांचे पुष्कळ दागिने घडतात. तसेच वेगवेगळ्या देशांत आणि युगांत एकाच देवाची वेगवेगळ्या रूपांनी आणि नावांनी पूजा होते. त्याची उपासना अनेक प्रकारे करता येते: कोणाला त्याला वडील म्हणायला आवडते, कोणाला आई, असे. तरी या सगळ्या नात्यांनी आणि प्रकारांनी पुजला जातो तो एकच देव.”