“महापुरुषाला त्याचे स्वतःचे नातलग मान का देत नाहीत, असे तुम्ही विचारता. जादूगाराचे खेळ पाहायला त्याचे नातलग त्याच्याभोवती गर्दी करत नाहीत; परके लोक मात्र त्याच्या अद्भुत हातचलाख्या आ वासून पाहत राहतात.”
हा प्रश्न एका श्रोत्याने त्यांना विचारला होता. येथे जादूगार म्हणजे रस्त्यावर जादूचे खेळ करून दाखवणारा माणूस.