“धर्म का बिघडतात, असे तुम्ही विचारता. पावसाचे पाणी शुद्ध असते, पण ते ज्यातून वाहते त्याने मळते. छप्पर आणि पन्हाळ घाण असले, तर बाहेर येणारे पाणीही घाणच येते.”
धर्म का बिघडतात, हा सुरुवातीचा प्रश्न एका श्रोत्याने त्यांना विचारला होता; पुढचे त्यांचे उत्तर.