“प्रभू श्रीरामचंद्र या जगात आले, तेव्हा ते साक्षात देवाचा अवतार आहेत हे फक्त सात ऋषींनी ओळखले. तसेच देव या जगात उतरतो, तेव्हा त्याचे दिव्य स्वरूप थोड्यांनाच ओळखता येते.”
हिंदू रामायणाचे नायक श्रीरामचंद्र यांना विष्णूचा अवतार, माणसाच्या रूपात जन्मलेला देव, मानून पूजतात.