श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावेसाखरेचे पक्षी-प्राणी“एकाच साखरेपासून पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या किती तरी आकृत्या बनवतात. तसेच अनेक देशांत, अनेक युगांत, अनेक नावांनी आणि रूपांनी एकाच गोड जगन्मातेची उपासना होते. वेगवेगळे पंथ म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वरापर्यंत पोचण्याच्या वेगवेगळ्या वाटाच.”