श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावेसत्याकडे जाणाऱ्या इतर वाटा“खऱ्या धार्मिक माणसाने असे मानावे की इतर धर्मही सत्याकडे नेणाऱ्या वाटाच आहेत. इतर धर्मांविषयी आपण नेहमी आदराचीच भावना ठेवली पाहिजे.”