श्रीरामकृष्ण परमहंस · एक ईश्वर, अनेक नावेसूर्य लहान दिसतो“सूर्य पृथ्वीपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे, पण तो इतका दूर आहे की एखाद्या लहानशा तबकडीसारखा दिसतो. तसेच परमेश्वर अपार मोठे आहेत. पण आपण त्यांच्यापासून इतके दूर आहोत की ते खरोखर किती मोठे आहेत, हे जाणण्यात आपण फार फार कमी पडतो.”