श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्मदेवप्रेमाने धुंद भक्त“ज्याने देवाचे प्रेम भरभरून प्यायले आहे, असा खरा भक्त खऱ्याखुऱ्या दारुड्यासारखा असतो. आणि दारुड्यासारखाच, तो नेहमी रीतभात सांभाळू शकत नाही.”