“सूर्यप्रकाश कुठेही पडला तरी एकच असतो. पण त्याचे पूर्ण प्रतिबिंब पडते ते फक्त चकचकीत पृष्ठभागांवर: पाणी, आरसे, घासून लख्ख केलेले धातू. दैवी प्रकाशाचेही तसेच आहे. तो कोणताही पक्षपात न करता सगळ्या हृदयांवर सारखाच पडतो; पण त्याचे पूर्ण प्रतिबिंब पडते ते फक्त सज्जन, पवित्र साधूंच्या शुद्ध, निर्मळ हृदयांत.”
साधू म्हणजे देवासाठी जीवन वाहिलेला सत्पुरुष.