श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्ममोहापासून राखणारा देव“देव आपल्याला अन्न देतो म्हणून तो कृपाळू आहे, असे म्हणता येणार नाही; कारण प्रत्येक बापाला स्वतःच्या मुलांचे पोट भरावेच लागते. पण तो आपल्याला वाट चुकू देत नाही, मोहापासून मागे खेचतो, तेव्हा तो खरा कृपाळू.”