श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्मपत्नी आणि कंजूस“देवावर प्रेम कसे करावे? खरी, एकनिष्ठ पत्नी जसे पतीवर प्रेम करते, आणि कंजूस जसे साठवलेल्या धनावर प्रेम करतो, तसे भक्ताने परमेश्वरावर जीव ओतून प्रेम करावे.”