“वेगाने वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी छोट्या-मोठ्या भोवऱ्यांत गोल गोल फिरते, पण लवकरच ते त्यांना मागे टाकते आणि पूर्वीसारखे पुढे वाहू लागते. तसे भाविकही कधी कधी उदासी, दुःख आणि संशय यांच्या भोवऱ्यांत सापडतात. पण ते क्षणभराचे वळण असते. ते फार काळ टिकत नाही.”