“राजा एखाद्या सेवकाच्या घरी जाण्याआधी, स्वतःच्या भांडारातून आसने, अलंकार, अन्न आणि इतर वस्तू त्या सेवकाकडे पाठवतो. त्यांच्या साहाय्याने सेवक राजाचे योग्य स्वागत करू शकतो. तसेच, परमेश्वर येण्याआधी भक्ताच्या हृदयात प्रेम, पूज्यभाव, श्रद्धा, तळमळ अशा गोष्टी पाठवतात.”