“वारा वाहत नसतो, तोपर्यंत उकाडा कमी करायला आपण हातपंख्याने वारा घेतो. पण वारा सुटला, आणि तो गरीब-श्रीमंत सगळ्यांसाठी सारखाच सुटतो, की आपण पंखा हलवणे सोडून देतो. तसेच, वरून मदत येत नाही तोपर्यंत अंतिम ध्येय गाठण्यासाठी आपण स्वतः धडपडत राहिले पाहिजे. पण ती मदत ज्याला मिळेल, त्याने मग कष्ट आणि धडपड थांबवावी; त्याआधी नाही.”
वरून येणारी मदत म्हणजे देवाची कृपा.