श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्यादेव गुरू पाठवतो“चांगले आणि परिपूर्ण होण्याची तुम्हाला खरीखुरी तळमळ असेल, तर देव तुम्हाला खरा गुरू पाठवील. तळमळ, हीच एक गोष्ट जरुरीची आहे.”खऱ्या गुरूला संस्कृतमध्ये सद्गुरू म्हणतात: खोट्या गुरूच्या उलट, खराखुरा गुरू.