श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्यापोतीभर गप्पा“सामान्य माणसे धर्माच्या पोतीभर गप्पा मारतात, पण त्यातला कणभरही आचरणात आणत नाहीत. ज्ञानी माणूस थोडेच बोलतो, पण त्याचे सारे जीवन म्हणजेच आचरणात उतरलेला धर्म.”