श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्यासा, रे, ग, म“‘सा, रे, ग, म, प, ध, नी’ असे म्हणणे सोपे आहे, पण हे सूर गाणे किंवा वाद्यावर वाजवणे तितके सोपे नाही. तसेच धर्माच्या गोष्टी बोलणे सोपे, पण धर्म आचरणात आणणे कठीण.”