श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्याशेकडोंना आमंत्रण, अन्न एकाचे“आजकाल धर्माचा जो प्रचार चालतो, त्याविषयी मला काय वाटते? हे म्हणजे एका माणसापुरतेच अन्न असताना शेकडो लोकांना जेवायला बोलावण्यासारखे आहे.”