श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन‘अल्ला हो’चा पुकारा“जोपर्यंत माणूस मोठ्याने ओरडतो, ‘अल्ला हो! अल्ला हो!’, तोपर्यंत खुशाल समजा, त्याला देव मिळालेला नाही. कारण ज्याला देव मिळाला, तो शांत होतो.”अल्ला हे इस्लाममध्ये देवाचे नाव आहे, आणि या पुकाऱ्याचा अर्थ आहे “हे देवा! हे देवा!”