श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शनफळ धरले की पाकळ्या गळतात“फुलातून फळ धरू लागले, की पाकळ्या आपोआप गळून पडतात. तसेच, तुमच्यातले दिव्यत्व जसजसे वाढेल, तसतसे तुमच्या मानवी स्वभावातले सगळे दुबळेपण आपोआप गळून जाईल.”