श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शनसाधूच साधूला ओळखतो“साधूलाच साधू ओळखता येतो. एखादे सूत कितव्या नंबरचे आहे, आणि त्याचा दर्जा काय आहे, हे सुताचा व्यापार करणाराच सांगू शकतो.”सुती सूत त्याच्या नंबरवरून विकले जाते; त्या नंबरवरून धागा किती बारीक आहे ते कळते.