“समुद्राखाली डोंगर-पर्वत, दऱ्या-खोरी असतात, पण वरून ती दिसत नाहीत. तसेच, समाधीच्या अवस्थेत माणूस सच्चिदानंदाच्या सागरावर तरंगत असतो, तेव्हा सगळी मानवी जाणीव त्याच्या आत दडून राहते.”
सच्चिदानंद, म्हणजे अस्तित्व-ज्ञान-आनंद, हे वेदान्तात ब्रह्माचे, परब्रह्माचे, नाव आहे.