श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
अश्रू येईपर्यंत
“हरीचे नाव ऐकताच डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागेपर्यंतच साधनेची गरज असते. हरीचे नुसते नाव निघताच ज्याचे हृदय भरून येते, डोळे भरून येतात, त्याला आणखी साधनेची गरज नाही.”
हरी, म्हणजे विष्णू. श्रीरामकृष्ण देवाविषयी बोलताना जी नावे वापरत, त्यांपैकी हे एक.