श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
छी, बाळा!
“छी, बाळा! लाज वाटायला हवी तुला. या क्षुल्लक गोष्टींत तुझी शक्ती वाया घालवू नकोस.”
श्रीरामकृष्णांच्या एका तरुण शिष्याला एकदा असे दिसून आले, की त्याला दुसऱ्या माणसाच्या मनात काय आहे, ते कळू शकते. त्याने हे श्रीरामकृष्णांना सांगितले, तेव्हा त्यांनी या शब्दांत त्याला खडसावले.