श्रीरामकृष्ण परमहंस · साधनामुलासारखे साधे“तुम्ही मुलासारखे साधे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला देवाचा प्रकाश मिळणार नाही. जमवलेले सगळे सांसारिक ज्ञान विसरून जा, आणि त्याबाबतीत लहान मुलासारखे अजाण व्हा. मग तुम्हाला सत्याचे ज्ञान होईल.”