श्रीरामकृष्ण परमहंस · साधनापाण्यातला दगड“दगड अगणित वर्षे पाण्यात पडून राहिला, तरी पाणी त्याच्या आत कधीच शिरत नाही. मातीचा मात्र पाणी लागताच लगेच चिखल होतो. तसेच, श्रद्धावानाचे खंबीर हृदय संकटांत आणि छळातही निराश होत नाही; पण कच्च्या श्रद्धेचा माणूस लहानसहान गोष्टीनेही डळमळतो.”