श्रीरामकृष्ण परमहंस · साधनारडणाऱ्या मुलाचे बळ“साधकाचे बळ कशात असते? त्याच्या अश्रूंत. मूल रडू लागले आणि थांबेचना, की आई हार मानते आणि त्याला हवे ते देते. तसेच, देवाचे लेकरू रडू लागले, की ज्यासाठी ते रडत असेल, ते देव त्याला देतो.”