श्रीरामकृष्ण परमहंस · साधनाशिंपला आणि मोती“मौल्यवान मोती धरणाऱ्या शिंपल्याची स्वतःची किंमत फार थोडी असते; पण मोती वाढायला तो लागतो. ज्याला मोती मिळाला, त्याला शिंपल्याचा काही उपयोग नसतो. तसेच, परम सत्याला, देवाला, जो पोचला, त्याला विधी आणि समारंभांची गरज नसते.”