श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
तीन दिवसांत देव
“‘याच जन्मात मला पूर्णत्व गाठायलाच हवे. हो, तीन दिवसांत मी देवाला मिळवीनच. नाही, त्याच्या नावाच्या एकाच हाकेने मी त्याला माझ्याकडे ओढून आणीन.’ अशा प्रखर प्रेमाने देव लवकर ओढला जातो. ज्यांचे प्रेम मिळमिळीत, त्यांना त्याच्यापर्यंत पोचायला युगे लागतात; पोचलेच तर.”