श्रीरामकृष्ण परमहंस · साधनावाऱ्याने खवळलेला समुद्र“कोणत्या मनःस्थितीत देव दिसतो? मन शांत असते, तेव्हा देव दिसतो. मनाचा समुद्र वासनांच्या वाऱ्याने खवळलेला असतो, तेव्हा त्यात देवाचे प्रतिबिंब पडू शकत नाही. मग देवाचे दर्शन अशक्य असते.”