श्रीरामकृष्ण परमहंस · साधनावकील आणि भाविक“माणसाला वकील दिसला, की साहजिकच त्याला खटले आणि दावे आठवतात. तसेच, एखादा भाविक माणूस दिसला, की त्याला देव आणि परलोक आठवतात.”