श्रीरामकृष्ण परमहंस · साधनाविखुरलेली मोहरी“मोहरीची पुडी फाटली आणि दाणे चारी दिशांना विखुरले, की ते पुन्हा गोळा करणे फार कठीण असते. मनाचेही तसेच आहे. संसारातल्या अनेक गोष्टींत गुंतून मन अनेक दिशांना धावू लागले, की ते गोळा करून एका गोष्टीवर लावणे सोपे नसते.”