श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायाबंधनातला माणूस, मुक्त शिव“बंधनात पडलेला जीव म्हणजे माणूस. बंधनातून सुटला, की तोच शिव.”शिव हे देवाच्या थोर नावांपैकी एक; येथे शिव म्हणजे स्वतः देव.