श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायाभट्टीतले लोखंड“लोखंड भट्टीत असते तोवर लालबुंद असते, पण आगीतून बाहेर काढले की लगेच काळे पडते. संसारी माणसाचे असेच असते. तो देवळात किंवा भाविक लोकांमध्ये असतो, तोवर भक्तिभावाने भरलेला असतो. पण त्यांची संगत सोडली की तो सगळा भाव गमावून बसतो.”