श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायागजकर्णाची खाज“गजकर्ण खाजवताना फार बरे वाटते, पण नंतर जी वेदना होते, ती सहन होत नाही. तसेच संसारातली सुखे सुरुवातीला फार गोड लागतात, पण त्यांच्या मागून जे येते, त्याचा विचारही भयंकर वाटतो.”