श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि मायाघड्याला भोक“पाण्याच्या घड्याच्या तळाला लहानसे भोक असले, तरी त्या एवढ्याशा भोकातून सगळे पाणी वाहून जाते. तसेच साधनेच्या वाटेवर नव्याने चालू लागलेल्या साधकात संसारीपणाचा अगदी थोडासा जरी अंश असला, तरी त्याचे सगळे प्रयत्न वाया जातात.”