“संसारात ज्या ज्या गोष्टींतून सुख मिळते, त्या प्रत्येकीत देवाच्या आनंदाचा थोडासा अंश असतो. या दोन्हींत फरक आहे तो काकवी आणि खडीसाखर यांच्यातल्यासारखा.”
येथे काकवी म्हणजे उसाचा रस आटवून केलेला काळपट, जाडाभरडा पाक. खडीसाखर म्हणजे शुद्ध करून पारदर्शक, कडक खडे केलेली साखर.